फक्त 15 मिनिटांत तांदूळ भिजत न घालता खुसखुशीत अनारसे | गौराई स्पेशल रेसिपी | Instant Anarsa | anarsa

Описание к видео फक्त 15 मिनिटांत तांदूळ भिजत न घालता खुसखुशीत अनारसे | गौराई स्पेशल रेसिपी | Instant Anarsa | anarsa

अनारसे बनविण्याची पारंपरिक पद्धत नवीन मुलींना जरा अवघड वाटते त्यासाठी थोड्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी... जस भाजणी बनवून चकली छान होते... पण ते सोपं करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाची, रव्याची चकली बनवतो तसच काहीतरी तांदळाच्या पिठापासून अनारसे....
Instant अनारस्याची चव म्हणाल तर किंचितसा फरक पडत असेल ... काही वेळा थोडेसे कडक पण होऊ शकतात....हे अनारसे पण छान लागतात... ज्यांना वेळ नाही आणि झटपट करायचे आहे त्यांनी करून पहायला हरकत नाही...

************************
#anarse #diwalifaralrecipe #fastivalspecial
#anarserecipeinmarathi #अनारसे
#diwalifaral #houseandwife #GanpatiSpecial #quickganpatidecoration

उपवासाचे अनारसे (वरई तांदळाचे)👇👇
   • उपवासाचे अनारसे | उपवासाचे पदार्थ | ज...  


तांदळाच्या पिठाचा केक 👇👇
   • तांदळाच्या पिठाचा केक | तांदळाच्या पि...  


साखरेचे अनारसे 👇👇
   • साखरेचे व गुळाचे अनारसे | अनारसे पीठ ...  

अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे 👇👇
   • अनारसा पीठ पातळ झाले तर काय करावे ? |...  

पीठ बनविण्यापासून अनारसे करेपर्यंत संपूर्ण रेसिपी 👇
   • हि ट्रिक वापरून न चुकता अनारसे बनवा |...  

गौरी सजावट
गौरी फराळ
गौरी गणपती सजावट
गौराई फराळ
गौराई स्पेशल पदार्थ
gauri special recipe
gauri recipe marathi
gauri ganpati faral
gauri ganpati faral decoration
gauri ganpati faral
gauri recipe marathi
anarse ki recipe marathi

#QuickSweet #indiansweetsanddessert
#GouraiSpecial #GanpatiBappa

************************


◆ 1 वाटी तांदळाचे पीठ
◆ 1 वाटीला थोडा कमी गुळ
◆ छोटी अर्धी केळी
◆ 1 चमचा खसखस

,***************************

अनारसे रेसिपी
anarsa recipe
#अनारसे #खुसकुशीतजाळीदारअनारसे #मऊअनारसे
#Anarsa
अधिक महिना अनारसे
instant anarsa
तांदळाच्या पिठाचे पदार्थ
anarse ki recipe marathi
anarsa recipe
instant anarsa recipe with rice flour
instant anarsa recipe
instant anarsa recipe in marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке