आई एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन गेलो डोंगरावर | Ekvira Devi Temple Lonavala | Kokankar Avinash

Описание к видео आई एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन गेलो डोंगरावर | Ekvira Devi Temple Lonavala | Kokankar Avinash

काल आम्ही कर्जत मध्ये आलो होतो. उत्कर्ष रिसॉर्ट मध्ये मज्जा करून आज सकाळी नाश्ता केला आणि निघालो आई एकविरा देवीच्या मंदिरात दर्शन घ्यायला, कार्ला लोणावळा मध्ये. गाडी पार्किंग करून वर गेलो, आज गर्दी खूप होती. आम्ही मुखदर्शन घेऊन निघालो आईच्या डोंगरावर. वर जाण्याचा रास्ता थोडा खडतर आहे पण वर गेल्यावर दिसणारे दृश्य अप्रतिम. आम्ही थोडा वेळ निवांत बसलो आणि निघतो परतीच्या प्रवासाला.वाटेत मानाच्या पालख्या पण मिळालत्या त्यांचं दर्शन घेतले आणि गाडीत बसलो. मुंबईचा प्रवास उचलू झाला असताना वाटेत, हॉटेल सातबारा मध्ये जेवलो

Aadishakti Mata Ekvira Devi Temple (आदिशक्ती माता एकवीरा देवी मंदिर)
Address :- Ekvira Devi Rd, Karla, Maharashtra 410405
Google Guide :- https://goo.gl/maps/YEXru67PKb3EhaSs8

एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे.भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.
लोणावळ्यापासून ८ किमी. अंतरावर आहे. लोणावळ्यापासून ते एकवीरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच, ऑटो रिक्षादेखील उपलब्ध आहेत सेंट्रल पॉईंट लोणावळा (शिवनेरी बस स्टॉप) पासून ५ किमी. पुणे शहर (महाराष्ट्र) पासून ४९ कि.मी. मुंबईपासून ९७ कि.मी आहे.. पुणे लोणावळा मार्गावीर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे. पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
दंतकथा : पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
तथापि, कार्बन डेटिंगनुसार असे आढळते की, या मंदिराची बांधणी दोन कालखंडांमध्ये झाली आहे - इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते दुसऱ्या शतकापर्यंत आणि ५व्या शतकापासून ते १०व्या शतकापर्यंत.

#EkviraTemple #EkviraAai #EkviraDevi #EkviraDeviTemple #AaiEkvira

व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा

For Promotion Contact : [email protected]

Join this channel to get access to perks:
   / @kokankaravinash  

S O C I A L S
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
Youtube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии

Информация по комментариям в разработке