Live:MVA ची जागावाटपाची बैठक सुरु,या जागांचा तिढा आज अखेर सुटणार?| Uddhav Thackeray| Sharad pawar

Описание к видео Live:MVA ची जागावाटपाची बैठक सुरु,या जागांचा तिढा आज अखेर सुटणार?| Uddhav Thackeray| Sharad pawar

#sharadpawar #uddhavthackeray #nanapatole
महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघाचा तिढा गणेशोत्सवानंतर महाविकास आघाडी सोडवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी आज महत्वाची बैठक होत आहे. या बैठकांमध्ये मुंबईतील महत्वाच्या जागांचा तिढा सुटणार का? नेमकं कोणत्या जागांवर तिढा आहे? याचा आढावा घेऊयात.

Комментарии

Информация по комментариям в разработке