नंदकिशोर यांची यशस्वी गाथा | स्वराज्य गोट फार्म | चिकलठाणा

Описание к видео नंदकिशोर यांची यशस्वी गाथा | स्वराज्य गोट फार्म | चिकलठाणा

नंदकिशोर भाऊ हे तरुण वयातील आधुनिक शेळीपालन करत असून त्यावर उत्तर रित्या संशोधन ही करत आहेत.
त्यांनी 2020 पासून शेळीपालन व्यवसायाला आधुनिक रूप देऊन चांगला नफा कमवत आहेत.
सुरुवात 8 शेळ्या पासून करून आज तब्बल 125 शेळ्या त्यांच्या कडे आहेत.
नंदकिशोर भाऊ उस्मानाबादी शेळ्यावर काम करतात.
त्यांनी जवळ पास साडे सात लाख रू फक्त बोकड आणि विक्री करून स्वतः चे घर आणि गोट फार्म सजवला आहे.

त्यांचा पत्ता :- त्रिमूर्ती नगर,चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर.
मो.9922255398

Комментарии

Информация по комментариям в разработке