सप्तश्रृंगी माता आजही माहेरीचीवाट पाहत आहे | Maa Saptashrungi Shaktipeeth | Vani Saptashrungi Gad

Описание к видео सप्तश्रृंगी माता आजही माहेरीचीवाट पाहत आहे | Maa Saptashrungi Shaktipeeth | Vani Saptashrungi Gad

‪@Marathimotivationandhistory‬
नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
आपण या व्हिडिओमध्ये सप्तशृंगी देवी ची कथा पाहणार आहोत
या गडाचा संपुर्ण इतिहास पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ''अर्ध शक्तीपीठ'' मानले जाते.
हे मंदिर महाराष्ट्रातील "साडेतीन शक्तीपीठांपैकी एक" म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारतीय उपखंडातील 51 शक्तीपीठांपैकी हे मंदिर देखील एक आहे आणि हे असे स्थान आहे जिथे सतीच्या (भगवान शिवाची पत्नी) अंगांपैकी एक, तिचा उजवा हात खाली पडल्याची नोंद आहे. सप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.'
लाडाची सप्तशृंगी
आई सप्तशृंगी
सप्तशृंगी देवीचे माहेर कुठे आहे
सप्तशृंगी कशासाठी प्रसिद्ध आहे?
सप्तशृंगी हे शक्तीपीठ आहे का?
सप्तशृंगीनं विडा
सप्तशृंगी गडाची माहिती
सप्तशृंगी देवीची मूर्ती झुकलेली

saptashrungi devi photo
Saptashrungi Devi Temple
Saptashrungina Vida
SAPTSHRUNGI DEVICHE MAHER KHANDESH KASE

#saptashrungi
#vanidevi
#saptashrungigad
#aaisaptashrungi
#vaninashik
#navratri2024
#maharashtra
#marathimotivationandhistory
#shardiya_navratri_2024
#shardiya_navratri
#shaktipeeth

---------------------------------------------------------------------------
✰✰✰ For Any Business Queries Contact Email ☛ [email protected]


तुम्हाला हा व्हिडियो आवडला तर ह्या विडिओला LIKE करा तसेच तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडियो SHARE करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला Marathi motivation and history चॅनल ला SUBSCRIBE केला नसेल तर आमचा चॅनेल सुद्धा नक्की SUBSCRIBE करा. त्याचबरोबर SUBSCRIBE बटनाच्या बाजूला एक बेलचा आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनेलवर नवीन येणाऱ्या व्हिडियोचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला मिळतील.


➤ अस्वीकरण ☛ तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

Комментарии

Информация по комментариям в разработке