Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej)

  • कृषी संवर्धन,महाराष्ट्र (Krushi savardhan,MH )
  • 2023-03-01
  • 2185
महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej)
chillichilli varitiestop chilli varitiesmirchiredchilligreenchilli
  • ok logo

Скачать महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej) бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej) или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej) бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео महिको नवतेज मिरची: संपूर्ण माहिती (Mahyco Chilli Variety Navtej)

‪@krushisavardhanmaharashtra‬ जुन्या सर्व व्हरायटी सोडून द्या , आता हीच मिरची चालणार मार्केटमध्ये. या व्हरायटी समोर सर्व शून्य.

सर्वात जास्त उत्पन्न , सर्वात जास्त भाव.
संपूर्ण भारत भर शेतकऱ्यांची पहिली पसंत.


मिरचीच्या या व्हरायटी ला मार्केटमध्ये पर्याय च नाही.
Bhut Jolokia, North East India – World's Hottest Chili.
Naga Chili, Nagaland.
Kashmiri Chillies, Kashmir.
Guntur Chilli, Andhra Pradesh.
Sannam Chilli varieties of India.
Jwala Chilli, Gujarat.
Kanthari Chilli, Kerala.
Byadagi Chilli, Karnataka
People also ask
Which is the best chilli in India?
Which is the big chilli variety?
Which chilli is costly in India?
How many types of chillies are there?
eople also search for
chilli varieties in maharashtra
chilli varieties in india
hybrid chilli varieties in india
best chilli variety in maharashtra
best chilli varieties in india
red chilli varieties in maharashtra
त्यामुळे हिरव्या मिरचीला बाजारात मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत हिरव्या
मिरचीच्या जाती :

सुधारित जाती : महात्मा फुले कृषी विद्यापिठाने मिरचीच्या मुसळवाडी सिलेक्‍शन, अग्निरेखा, फुले सई, फुले ज्योती, फुले मुक्ता, फुले सूर्यमुखी या जाती विकसित केल्या आहेत. ह्या जाती उत्पादनास तसेच गुणवत्तेस चांगल्या आहेत.
अग्निरेखा : ही जात दोंडाईचा आणि ज्वाला या दोन जातींच्या संकरातून निवड पद्धतीने तयार केली आहे. याची झाडे मध्यम उंचीची असतात. उन्हाळी आणि खरिप हंगामात लागवडीसाठी उपयुक्त अशी ही जात आहे. हिरव्या फळासाठी लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. वाळलेल्या लाल मिरचीचा उतारा कमी मिळतो. हिरव्या मिरचीचा रंग पोपटी रंगाचा आहे. हिरव्या मिरचीचे हेक्‍टरी १०० ते १२० क्विंटल तर वाळलेल्या मिरचीचे २० ते २५ क्विंटल उत्पादन मिळते.
Related searches
मिरची जाती
उन्हाळी मिरची लागवड
मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
मिरची फवारणी वेळापत्रक
लाल मिरची
हिवाळी मिरची लागवड
अंकुर 930 मिरची
तेजा 4 मिरची लागवड
फुले ज्योती : फळे घोसात लागतात. प्रतिघोसात सरासरी ४-५ फळे असतात. फळांची लांबी ६ ते ७ सेंमी असते. फळांचा रंग गर्द हिरवा असून पिकल्यानंतर तो लाल होतो. हिरव्या मिरचीचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन १८० ते २२५ क्विंटल मिळते. ही जात भुरी रोगाला कमी बळी पडते. पश्‍चिम महाराष्टात खरीप हंगामासाठी शिफारस या जातीची शिफारस करण्यात आली आहे.
फुले सई : या जातीची पश्‍चिम महाराष्टातील जिरायती क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात पंत सी-१ आणि कमंडलू या दोन वाणांच्या संकरातून निवड पद्धतीने विकसित केली आहे. झाडे मध्यम उंचीची असतात. जिरायती क्षेत्रात १३ ते १६ क्विंटल प्रतिहेक्‍टरी वाळलेल्या मिरचीचे उत्पादन मिळते. People also search for
मिरची जाती
उन्हाळी मिरची लागवड
मिरची फवारणी वेळापत्रक
मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
लाल मिरची
हिवाळी मिरची लागवड
Related searches

Kashmiri red chilli

Mundu Chilli

Byadagi chilli

Bird's eye chili

Ghost pepper

Byadagi
See more
Feedback
chilli varieties in maharashtra
chilli varieties in india
hybrid chilli varieties in india
best chilli variety in maharashtra
best chilli varieties in india
red chilli varieties in maharashtra
chilli seeds
types of chillies

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]