जायकवाडी धरण अपडेट | snn marathi ।Jayakwadi Dam Update : आज बुधवार जायकवाडी धरणात आवक वाढली

Описание к видео जायकवाडी धरण अपडेट | snn marathi ।Jayakwadi Dam Update : आज बुधवार जायकवाडी धरणात आवक वाढली

जायकवाडी धरण अपडेट | snn marathi ।Jayakwadi Dam Update : आज बुधवार जायकवाडी धरणात आवक वाढली #Jayakwadi_dam #snn_marathi #marathi_news #viral_video #Jayakwadi #जायकवाडी #जायकवाडी_अपडेट #जायकवाडी #Jayakwadi_Update #jayakwadi_dam_water_level

Jayakwadi Dam Update : आज बुधवार जायकवाडी धरणात आवक वाढली | जायकवाडी अपडेट | Hello Baliraja


आज बुधवार ३१ जुलै. जायकवाडी धरणाचे सकाळी ८ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या जायकवाडी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच जायकवाडी धरण किती भरलं आहे. हे आपण या व्हिडिच्या माध्यमातून पाहूयात...
त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील.

आज सकाळी ८ वाजता आलेल्या अपडेटनुसार, जायकवाडी धरणाची पाणीपातळी फुटामध्ये १ हजार ४९७.९६ इतकी आहे. जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा ९०९.५६ दक्षलक्ष घन मीटर इतका झाला आहे. तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा १७०.९५ दक्षलक्ष घन मीटर इतका आहे. सद्या जायकवाडी धरणात ५ हजार ८६४ क्युसेकने पाणी जमा होत आहे. काल सकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे. काल सकाळी ३हजार २७८ क्युसेकने आवक येत होती. जायकवाडी धरण सद्या ७.८७ टक्के भरलं आहे. मागील वर्षी याच वर्षी जायकवाडी धरण ३१.५९क्क्यांवर होते. #rain

viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
Follow us for more latest updates :
Website:- https://www.snnmarathi.com/
Facebook:-  / snn-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e...  

SNN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून SNN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . SNN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता SNN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार SNN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . SNN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
––––––––––––––––––––––––––––––
Mechanolith by Kevin MacLeod http://incompetech.com
Creative Commons — Attribution 4.0 International — CC BY 4.0
Free Download / Stream: https://bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library

• Mechanolith – Kev...
––––––––––––––––––––––––––––––
Our some other playlist -
   • गंगुबाई कोठेवाली | लेडी डॉन गंगुबाई क...  

snn maharashtra dam update
   • मराठवाड्यातील टॉप 9 धरणातील पाणीसाठा,...  
––––––––––––––––––––––––––––––
Birthday by LiQWYD   / liqwyd  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: https://bit.ly/-birthday
Music promoted by Audio Library    • Birthday – LiQWYD (No Copyright Music)  
––––––––––––––––––––––––––––––

––––––––––––––––––––––––––––––
Music: The Drive - Kevin MacLeod    • The Drive – Kevin MacLeod (No Copyrig...  
––––––––––––––––––––––––––––––

Комментарии

Информация по комментариям в разработке