आजीच्या पद्धतीने बनवा खमंग भाजणी व त्यापासून तेलात न तुटणारी,नरम न पडणारी खुसखुशीत भाजणीची चकली....

Описание к видео आजीच्या पद्धतीने बनवा खमंग भाजणी व त्यापासून तेलात न तुटणारी,नरम न पडणारी खुसखुशीत भाजणीची चकली....

#Bhajnichichakli #Chakali_recipe #भाजणीची_चकली

साहित्य-

चकलीची भाजणी-
3 वाट्या तांदूळ (500 gm)
1.5 वाटी हरभरा डाळ (150gm)
3/4 वाटी उडद डाळ(125 gm)
1/4 वाटी मुगाची डाळ (60gm)
1/4 वाटी मठाची डाळ(60 gm)
1 वाटी पोहे(50gm)
2 चमचे साबुदाणा(30gm)
4 चमचे धने(20gm)
4 चमचे जिरे(20gm)

चकली-
2 वाट्या भाजणीचे पीठ
2 वाट्या पाणी
2 चमचे तेल
1 चमचा मिरची पावडर
1/4 चमचा हळद
चवीनुसार मीठ
2-3 चिमुट हिंग
1 चमचा ओवा
2 चमचे तीळ

Ingredients-

Chakli bhajani-
3 bowl rice ( 500 gm)
1.5 bowl gram dal ( 150gm)
3/4 bowl urad dal (125gm)
1/4 bowl moong dal (60gm)
1/4 bowl moth dal(60m)
1 bowl poha (50gm)
2 spoon sago(30gm)
4 spoon coriander seeds (20gm)
4 spoon cumin seeds (20gm)

Chakli-
2 bowl chakli bhajani flour
2 bowl water
2 spoon oil
1 spoon red chilli powder
1/4 spoon turmeric
Salt as per taste
2-3 pinch of hing
1 spoon ajwain
2 spoon white sesame seeds

Комментарии

Информация по комментариям в разработке