Jay Jijau Official Song | Jijau Sanstha | Adarsh Shinde | Nilesh Sambare

Описание к видео Jay Jijau Official Song | Jijau Sanstha | Adarsh Shinde | Nilesh Sambare

Produced By - Jijau Entertainment
Music & Lyrics - Shreyashh Raj Angane
Singer - Adarsh Shinde, Suhas Sawant & Chorus
Song Programming - Sudesh Gaikwad
Song Mixed and Mastered By Saurabh Kajarekar
Recording Studios - AMV studio, Audioarts, BussIn Studio

Song Lyrics In Marathi -

जशी लेकरा जपाया असते माय त्याची, तशी आयुष्यं घडवाया असते हो..जिजाऊ ..
एक राजा होता माझा, नाव त्याचे हो शिवाजी
घडविला छत्रपती तिचे नावही जिजाऊ..
हे ध्येय मनाशी घेऊन उठले रणी सांबरे हो..
पोहोचू दे विद्या घरोघरी, करू जगणे पावन हो..
नांदू दे सुख हे अंगणी, माझ्या लोकांच्या जीवनी
समृद्ध कराया समाज हा..दिला पदर मायेचा..
जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ
जय जय जय जय हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ....
हो हो हो हो हो....

तो सूर्य उगवला होता, या गरिबांच्या साठी हो
जन्माला आले निलेश रुपी आमच्या साठी हो ||2||

ह्या जगण्याला स्वाभिमानी बनवाया उठले हो,
जोखून दिले तन आण प्राण जनसेवेसाठी हो..

शिक्षेने मिळवू भाकरी,
ना करू कुणाची चाकरी
मातीत रोवूनी पाय भरारी घेण्या शिकविले हो....

जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ
जय जय जय जय हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ....
हो हो हो हो हो....

परवा होती या राजाला आमच्या हो..माय बापाची,
उपचार मिळावे रयतेला, चिंता होती या रायाची..
मोलाचा असतो हा जीव जरी गरिबाचा असेल तो,
बिनपैश्याने उपचाराचे रुग्णालय बांधून हो..
केली सेवा निःस्वार्थी, लोकशाही टिकवून आपली,
समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा.........
हे हे हे हे हे.......
जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ
जय जय जय जय हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ....
हो हो हो हो हो.... ||2||


#जिजाऊसामाजिक #जिजाऊ_एक_आधारवड #निलेशसांबरे #NileshSambare #जयजिजाऊ #जिजाऊगीत #adarshshinde #jijauentertainment #adarshshinde

Комментарии

Информация по комментариям в разработке