औषधांचा खर्च निम्याला निम्मा कमी पडला जो लाख रुपये खर्च होत होता तो 50,000/- झाला

Описание к видео औषधांचा खर्च निम्याला निम्मा कमी पडला जो लाख रुपये खर्च होत होता तो 50,000/- झाला

गाव मडकेजांभ, तालुका दिंडोरी, ज़िल्हा नाशिक येथील शेतकऱ्यांची आर्यमान या टोमॅटो व्हरायटीची लागवड असून सुरावातीपासून त्यांना आपण ग्रीनयूवाची औषधे सोविंग, सॉईल वरदान, ऑरा, ग्रोविंग व फ्लॉवरिंग ही औषध दिली.
आता प्लॉट बांधलेला असून फळ लागलेली आहेत तर आतापर्यंतचा त्यांचा दरवर्षीचा जो खर्च आहे तो साधारणता ५०,०००/-पर्यंत खर्च व्हायचा टोटल प्लॉट निघेपर्यंत १,००,०००/- रुपयांचा खर्च व्हायचा परंतु आत्तापर्यंतचा खर्च फक्त ३०,०००/- रुपये झाला आहे टोटल प्लॉट काढे पर्यंत त्यांचा अंदाज आहे कि ५०,०००/- च्या खर्च पुढे जाणार नाही म्हणजे निम्म्याला निम्म्या खर्च कमी झाला हे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
त्याच बरोबर शेतकऱ्याचं असही म्हणणं आहे कि ह्या सीजनमध्ये आर्यमानची एवढी वाढ आजपर्यंत पहिली नाही, त्याबरोबर झाडाची पत्ती (पाने) पण चांगली राहिली, फुटवे पण चांगले मिळाले होते सेटिंग पण खूप झान झाली आहे. ४ ते ५ दिवस सतत पाऊस पडत असूनसुद्धा ना फुल कूज झाली, ना फुलगळ ना फळगळ झाली याचबरोबर फुलातून ज्याचं फळामध्ये रूपांतर होतं तो पूर्ण बंच पूर्णपणे त्यांना मिळाला म्हणजे फळे सुद्धा भरपूर लागली ह्या सर्व गोष्टींमध्ये शेतकरी पूर्णपणे समाधानी आहे.
तर अशाप्रकारे टोमॅटोचे कमीत कमी खर्चामध्ये चांगले उत्पादन घ्यायचं असलं तर अवश्य संपर्क साधा..
.
.
.
अश्याचप्रकारेप्रकारे टोमॅटो व मिरची अशा प्रकारच्या पिकावरती चांगले रिजल्ट घ्यायचा असल्यास ग्रीनयूवा मल्टिट्रेड प्रा. लिमिटेडला नक्की संपर्क करा 👌👍🍅🍅👌👍
7721 90 2573
8483 811 308
.
.
.
#शेती #शेतकरी #ग्रीनयूवा #नाशिक #सेंद्रिय #सेंद्रियशेती #कृषिविद्या #कृषी #किसान #नैसर्गिक #कृषिकर्म #परिणाम #आधी #सल्लागार #पूर्वी #नंतर #महाराष्ट्र #शेतीसल्लागार

Комментарии

Информация по комментариям в разработке