Place of Worship Act संदर्भात SC ची टिप्पणी, मशिदींचं सर्वेक्षण करायला मनाई, नक्की विषय काय ?

Описание к видео Place of Worship Act संदर्भात SC ची टिप्पणी, मशिदींचं सर्वेक्षण करायला मनाई, नक्की विषय काय ?

#BolBhidu #PlaceOfWorshipAct1991 #MandirUnderMasjid

सर्वोच्च न्यायालयात काल "प्रार्थनास्थळ कायदा 1991" विरोधात दाखल याचिकांवर सुनावणी झाली. जोपर्यंत यावर सुनावणी होत नाही, तोपर्यंत देशात अशाप्रकारचा कोणताही नवा खटला दाखल होणार नाही, तसेच या प्रकरणांशी संबंधित कोणताही आदेश देण्यास किंवा सर्वेक्षण करण्याची परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे जो अशाप्रकारच्या घाऊक याचिका दाखल करणाऱ्या गटाला धक्का आहे असं मानलं जातंय.. संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊ आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला प्रार्थनास्थळ कायदा काय आहे याचीसुद्धा माहिती घेऊ.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке