याला म्हणतात आत्मविश्वास | डॉ विठ्ठल लहाने| What is the Confidence?| Dr Vitthal Lahane

Описание к видео याला म्हणतात आत्मविश्वास | डॉ विठ्ठल लहाने| What is the Confidence?| Dr Vitthal Lahane

डॉ विठ्ठल लहाने यांचा मुलगा प्रसाद लहाने याला नीट परीक्षेत Biology विषयात पैकीच्या पैकी मार्क असताना दुसऱ्या Answer Key मध्ये एक मार्क कमी झाला. त्याला आत्मविश्वास होता की आपलं उत्तर बरोबर असताना चूक दिलंय. तो एक मार्क परत मिळवण्यासाठी त्याच्या सांगण्यावरून कॉलेजने कोर्ट केस केली. डॉ विठ्ठल लहाने यांच्या मुलाने आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर आपलं उत्तर योग्य ठरवून आपला 1 मार्क परत मिळवला.

संपूर्ण व्याख्यानाचा व्हिडिओ:

   • डॉ विठ्ठल लहाने यांचे प्रेरणादायी व्य...  

चॅनल : ‪@ramkadam4498‬

Комментарии

Информация по комментариям в разработке