🔴 LIVE : सेना विरुद्ध सेना पहिल्या दिवशी राडा,लढाई शिंदे सरकारनं जिंकली | विधानसभा अध्यक्ष निवड थेट

Описание к видео 🔴 LIVE : सेना विरुद्ध सेना पहिल्या दिवशी राडा,लढाई शिंदे सरकारनं जिंकली | विधानसभा अध्यक्ष निवड थेट

सेना विरुद्ध सेना पहिल्या दिवशी राडा
३ जुलै २०२२ रविवार
महाराष्ट्र विधानसभा विशेष अधिवेशन मुंबई
Maharashtra Assembly Speaker Election Live:, राहुल नार्वेकर १६४ मतांसह विधानसभा अध्यक्षपदी विराजमान #maharashtraassemblyelections #EknathShinde #ShivSena #devendrafadnavis #AjitPawar #NCP #BJP
Maharashtra Assembly Speaker Election Live: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आज होत आहे. भाजपाकडूनराहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या राजन साळवी हे दोन उमेदवार अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील विधान परिषद आणि राज्यसभेप्रमाणे चुरशीची ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावं, असा आदेश आमदारांना देण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याबाबत शंका निर्माण झाली आहे. तसेच ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदार यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधान सभेत ठाकरे समर्थक आमदार आणि शिंदे समर्थक आमदारांत संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदार सुनील प्रभू यांचा व्हीप पाळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'मविआ'ला मोठा धक्का; विधानसभा अध्यक्षपदी भाजपाचे राहुल नार्वेकर बहुमतानं विजयी
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या १०-१२ दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यातील काही गोष्टी या अभूतपूर्व अशा स्वरूपाच्या आहेत. आज राज्याच्या विधिमंडळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. त्यासाठी सर्वच पक्षांनी व्हिप (पक्षादेश) जारी केला होते. या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार राजन साळवी यांना मतदान करावे असा पक्षादेश जारी केला होता. तशातच आता शिवसेनेच्या बंडखोर गटाने हा आदेश धुडकावून लावत शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाच्या लेटरहेडवरून भरत गोगावले यांच्या स्वाक्षरीचा दुसरा व्हिप जारी केला होता. दरम्यान, महाविकास आघाडीला मोठा धक्का लागला असून राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रस्तावाच्या बाजूनं १६४ मतं पडली. तर प्रस्तावाच्या विरोधात १०७ जणांनी मतदान केलं. तर ३ जण मतदानादरम्यान तटस्थ राहिले. यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी प्रस्ताव संमत झाल्याची घोषणा करत नार्वेकर यांच्या नावाची घोषणा केली.

tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,tv9,tv9 mumbai,marathi news updates,tv9 maharashtra,marathi breaking news,tv9 news,tv9 breaking news,tv9 marathi,tv9 marathi news,tv9 marathi live,live marathi news,online marathi news,abp maza marathi live,tv9 live,maharashtra,eknath shinde,aaditya thackeray,matoshri,eknath shinde group,eknath shinde tweet,sharad pawar,floor test in maharashtra,shiv sena party,rahul narwekar,rahul narvekar
abp majha live,abp maza live,abp maza marathi live,abp maza,abp majha,vidhan sabha live,maharashtra vidhan sabha,maharashtra vidhan sabha speaker election,nupur sharma,maharashtra,raj bhavan live,maharashtra cm,top marathi news,mara,maharashtra news,mahavikas aaghadi,fadnavis raj bhavan,maharashtra government,maharashtra adhiveshan,floor test in maharashtra,guwahati,maharashtra vidhan bhavan,maharashtra govt formation

maharashtra news,maharashtra political crisis,maharashtra,maharashtra vidhan sabha,maharashtra cm,maharashtra govt formation,maharashtra vidhan sabha speaker,maharashtra budget,maharashtra politics,maharashtra breaking,maharashtra budget 2022,maharashtra poltics,maharashtra vidhan sabha speaker election,maharashtra assembly,vidhansabha,maharashtra vidhan sabha live,maharashtra vidhan bhavan,maharashtra latest news,maharashtra winter session

eknath shinde,eknath shinde live,eknath shinde cm,who is eknath shinde,eknath shinde latest news,eknath shinde news,cm eknath shinde,eknath shinde camp,eknath shinde bjp news,eknath shinde maharashtra,eknath shinde vs uddhav thackeray,eknath shinde bjp,eknath shinde shivsena,eknath shinde interview,sanjay raut on eknath shinde,eknath shinde oath,rebel eknath shinde,eknath shinde new cm,eknath shinde next cm,eknath shinde live today

महाराष्ट्र विधानसभा,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक,महाराष्ट्र,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,विधानसभा,महाराष्ट्र सरकार,महाराष्ट्र की सियासत,महाराष्ट्र राजनीतिक,महाराष्ट्र की राजनीति,महाराष्ट्र के मंत्री एकनाथ शिंदे,विधायक,महा विकास अघाड़ी सरकार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उद्धव ठाकरे,ठाकरे सरकार,उद्धव ठाकरे ने दिया इस्तीफा,आरे,काँग्रेस,शिवसेना की सरकार,देवेंद्र फडणवीस,संयज राऊत माझा कट्टा,modi,politics,news,bjp,sonia gandhi,narendra modi,mumbai,amit shah,maharashtra govt,uddhav thackeray,cm,shiv sena,sanjay raut,devendra fadnavis,eknath shinde,mla,maha vikas aghadi,

live marathi news,abp maza marathi live,marathi news updates,marathi breaking news,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,marathi news,top marathi news,tv9 news,tv9 breaking news,zee marathi news,tv9 marathi news,eknath shinde bjp news,maharashtra news,online marathi news,latest marathi news,marathi news latest,marathi online news live,uddhav thackeray resign news,news18 lokmat live marathi,zee 24 taas marathi live,tv9 marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке