मोदकाला कळ्या पाडायला जमत नाही?तर या नवीन व सोप्या पद्धतीने कळ्या पाडून बनवा सुंदर ,सुबक तळणीचे मोदक

Описание к видео मोदकाला कळ्या पाडायला जमत नाही?तर या नवीन व सोप्या पद्धतीने कळ्या पाडून बनवा सुंदर ,सुबक तळणीचे मोदक

तळणीचे मोदक /fried modak

साहित्य

** आवरण **
कणिक-2कप
मीठ-चवीनुसार
साजूक तूप-2tbsp

** सारण **
साजूक तूप-1tsp
खसखस-1tsp
सुकामेवा-आवडीनुसार
नारळाचा चव-2कप
किसलेला गूळ-1कप
दुधावरची साय-2tsp
किसलेलं जायफळ-चिमूटभर

तळण्यासाठी तेल

#तळणीचेमोदक,#TalnicheModak,#तळणीचेमोदकरेसिपी,#purnabrahma,#मोदक

Комментарии

Информация по комментариям в разработке