Manoj Jarange vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यावर म्हणाले...

Описание к видео Manoj Jarange vs Devendra Fadnavis: मराठा आरक्षण, लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्यावर म्हणाले...

#BBCMarathi #manojjarange #devendrafadnavis

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे लोकसभा निवडणुकीच्या हंगामात मराठा समाजाच्या आणखी सभा घेण्याचं नियोजन करत आहेत.

बीडमध्ये बीबीसी मराठीच्या दीपाली जगताप यांच्याशी बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, मराठा विरुद्ध OBC वाद आणि छगन भुजबळ, अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

पाहा ते काय म्हणाले.

कॅमेरा - शार्दुल कदम


___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке