मालवणी मसाला । कोकणी मसाला । भाजका मसाला । Konkani Masala | Malvani Masala recipe in marathi

Описание к видео मालवणी मसाला । कोकणी मसाला । भाजका मसाला । Konkani Masala | Malvani Masala recipe in marathi

कोकणी जेवणाला अस्सल चव येते ती त्यात घातल्या जाणाऱ्या खमंग मसाल्यांमुळे. आज असाच एक प्रसिद्ध मसाला आपण करणार आहोत. त्याला मालवणी मसाला, कोकणी मसाला तसेच भाजक मसाला असे म्हटले जाते.

#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
   / @-konkankanya9654  

आपल्या सोयीसाठी मी १ किलो, २ किलो, ५ किलो आणि १० किलो मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य खाली देत आहे.

साहित्य अर्धा किलो
-----------------------------------------------------
बेडगी मिरची - ४५० ग्रॅम
संकेश्वरी मिरची - ५० ग्रॅम
धणे - ५० ग्रॅम
बडीशेप - १० ग्रॅम
जायपत्री - ५ ग्रॅम
हळकुंड - ५ ग्रॅम
मेथीदाणे - ५ ग्रॅम
दालचिनी - ५ ग्रॅम
जिरं - ५ ग्रॅम
काळीमिरी - ५ ग्रॅम
चिरफळं / त्रिफळ - ५ ग्रॅम
नागकेशर - ५ ग्रॅम
लवंग - ५ ग्रॅम
मसाला वेलची / बडी वेलची - ५ ग्रॅम
बाद्यान - ५ ग्रॅम
हिंग - ५ ग्रॅम
जायफळ - १/२
तमालपत्र - ५ ग्रॅम
दगडफूल - ५ ग्रॅम

साहित्य १ किलो २ किलो
------------------------------------------------------------------------------
बेडगी मिरची - ९०० ग्रॅम १८०० ग्रॅम
संकेश्वरी मिरची - १०० ग्रॅम २०० ग्रॅम
धणे - १०० ग्रॅम २०० ग्रॅम
बडीशेप - २० ग्रॅम ४० ग्रॅम
जायपत्री - १० ग्रॅम २० ग्रॅम
हळकुंड - १० ग्रॅम २० ग्रॅम
मेथीदाणे - १० ग्रॅम २० ग्रॅम
दालचिनी - १० ग्रॅम २० ग्रॅम
जिरं - १० ग्रॅम २० ग्रॅम
काळीमिरी - १० ग्रॅम २० ग्रॅम
चिरफळं / त्रिफळ - १० ग्रॅम २० ग्रॅम
नागकेशर - १० ग्रॅम २० ग्रॅम
लवंग - १० ग्रॅम २० ग्रॅम
मसाला वेलची / बडी वेलची १० ग्रॅम २० ग्रॅम
बाद्यान - १० ग्रॅम २० ग्रॅम
हिंग - १० ग्रॅम २० ग्रॅम
जायफळ - १ नग दीड नग
तमालपत्र - १० ग्रॅम २० ग्रॅम
दगडफूल - १० ग्रॅम २० ग्रॅम



साहित्य ५ किलो १० किलो
-------------------------------------------------------------------------
बेडगी मिरची - ४.५ किलो ९ किलो
संकेश्वरी मिरची - ५०० ग्रॅम १ किलो
धणे - ५०० ग्रॅम १ किलो
बडीशेप - १०० ग्रॅम २०० ग्रॅम
जायपत्री - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
हळकुंड - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
मेथीदाणे - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
दालचिनी - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
जिरं - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
काळीमिरी - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
चिरफळं / त्रिफळ - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
नागकेशर - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
लवंग - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
मसाला वेलची / बडी वेलची - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
बाद्यान - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
हिंग - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
जायफळ - ५ नग १० नग
तमालपत्र - ५० ग्रॅम १०० ग्रॅम
दगडफूल - ५० ग्रॅम १०० ग्रॅम


#KonkanKanya #कोकणकन्या #मसाला#मालवणी मसाला#MalavaniMasala#KonkaniMasala#अस्सलकोकणी#अस्सलमालवणी

Комментарии

Информация по комментариям в разработке