S FOR SATISH & Kokanchi anjali आम्ही सगळे गेलो मंडणगड किल्ल्यावर|KokanchaVaibhav

Описание к видео S FOR SATISH & Kokanchi anjali आम्ही सगळे गेलो मंडणगड किल्ल्यावर|KokanchaVaibhav

S FOR SATISH & Kokanchi anjali आम्ही सगळे गेलो मंडणगड किल्ल्यावर
|KokanchaVaibhav|

s for satish आणी कोकणची अंजली आणी मी माझे भावजी विहान ,अजय, अतिश मंडणगडावर गेलो .आणी तिथले निसर्गरम्य वातावरण खूप विलोभनीय वाटत होते. घनदाट जंगल आणि गडावर लागलेले धुक हे सारं निसर्गाचे वैभव पाहून मन तृप्त झालं होतं. किल्ल्याची तटबंदी सुमारे आठ एकर मध्ये आहे.गडाच्या पश्चिमेला खोदली आहे आणि पायथ्याशी पालेगाव आहे.गडावर सपाटी भाग बसून किल्लेदाराच्या राहते घराचे जोते आढळते , किल्ल्यावरती दोन तळी असून एका तळ्यामध्ये बारमाही पाणी असते आणि एक विहिर् सुद्धा आहे..............गडावरील तलावाच्या काठावर एक गणपतीचे मंदिर सुद्धा आहे गणपतीच्या मंदिराचे प्रतिबिंब तलावांमध्ये अतिशय सुंदर दिसते......

#sforsatish #kokanchianjali #kokanchavaibhav #kokan #mandangad




व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरुर करा.


अजून नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला भेट द्या.
   / vaibhavbhanshe  
–––––––––––––––––––––––––––––


my playlist

– Higher by LiQWYD   / liqwyd   Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0 Free Download / Stream: https://bit.ly/2PAc7rw Music promoted by Audio Library    • Higher – LiQWYD (No Copyright Music)   ––––––––––––––––––––––––––––––

Комментарии

Информация по комментариям в разработке