आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात 😍 | Gagangiri Maharaj Khopoli Math | SANIKA VLOGS

Описание к видео आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात 😍 | Gagangiri Maharaj Khopoli Math | SANIKA VLOGS

आम्ही गेलो गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात 😍 | Gagangiri Maharaj Khopoli Math | SANIKA VLOGS
#gagangirimaharaj #khopoli
आम्ही गगनगिरी महाराज यांच्या खोपोली येथील मठात भेट दिली. मी अगोदर सुद्धा जाऊन आली आहे परंतु इकडे पावसाळा मधे छान दृश्य असल्यामुळे पुन्हा पुन्हा जाण्यासाठी वाटते. त्याचमुळे त्याठिकाणी जाऊन दर्शन घेण्याची खूप ईच्छा होती. गगनगिरी महाराज एक संत योगी होते ज्यांनी लोकांना प्रबोधन करून जीवनाचे सार्थक सांगितले. दत्ताचे अवतार समजले जाणारे महाराज यांचे खूप अनुयायी आहेत. दर दिवशी दूर दूरवरून लोक या ठिकाणी दर्शन घ्यायला येत असतात. खोपोली या ठिकाणी हे मोठे मठ आहे. खोपोली रेल्वे स्थानक येथून हे ठिकाण अगदी जवळच आहे. दुपारी बारा वाजता आरती असते. एक वाजता दुपारी महाप्रसादचे वाटप सुरू होते. तुम्हाला या मठाची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये दिली आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक , शेअर आणि कमेंट करा.

माझं इंस्टाग्राम अकाउंट - https://www.instagram.com/sanuuuu____...
My Instagram account - @sanuuuu___29

Music :- 1) Ray Of Hope by JayJen |   / jayjenmusic  
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/...
2) Bhangra Bass by Punch Deck |   / punch-deck  
Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/
Creative Commons Attribution 3.0 Unported License
https://creativecommons.org/licenses/...


#viralvideo #khopoli #vlog #vlogginglife #like #share #comment #gagangirimaharaj #khopolivlogs #lonavla

Комментарии

Информация по комментариям в разработке