Kartule Ranbhaji Farming : ‘करटुले या रानभाजीनं मला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलं’

Описание к видео Kartule Ranbhaji Farming : ‘करटुले या रानभाजीनं मला कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढलं’

#BBCMarathi #kartulefarming #ranbhaji #farming #ideas
कृष्णा फलके हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यातल्या तळेगावचा तरुण शेतकरी 2019 पासून करटुल्याची लागवड करतोय. कृष्णानं स्थानिक कृषी कार्यालयाकडून करटुले लागवडीबद्दल अधिक माहिती घेतली आणि पहिल्यांदा अर्धा एकर क्षेत्रावर करटुल्याची लागवड केली. गेल्या चार वर्षांमध्ये त्याला शेतीन चांगलीच साध दिली आहे. त्यामुळेच कापसाची 1 एकर तर मक्याचीही 1 एकर शेती सांभाळणं त्याला सोपं जातंय.

रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे, शूट- अमोल लंगर, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке