श्री कृष्ण जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa |

Описание к видео श्री कृष्ण जन्म कथा । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे । KirtanVishwa |

श्री कृष्ण जन्म कथा
नारदीय कीर्तन । ह.भ.प. चारुदत्तबुवा आफळे
Krishna Janmashtami

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, अशा तऱ्हेने गोपाल कृष्णांबरोबर सर्व नाती संतांनी जोडली. पण नुसते नाते जोडून थांबले नाहीत तर कृष्ण चरित्राचे अनुसरण देखील केले. भोवतालची सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना हा ईश्वरी अवतार एका कारागृहात जन्माला आला. आणि पुढे जीवनभर सर्व सज्जनांना होत असलेला जुलमाचा बंदीवास नष्ट केला. अशा पूर्णावतार गोपालकृष्णांच्या जन्मकथेचा आनंद घेत असताना आपणही तो कृष्णसंस्कार घेणार आहोत. परिस्थिती कितीही बिकट असो, त्यावर मात करुन दाखवणे हे खरे देवत्त्व. या देवत्वाचा जन्म सर्वांचे हृदयी व्हावा म्हणून हा कृष्ण जन्म.

Thumbnail Credits: BalKrishna Art by Rames Harikrishnasamy
Instagram:   / ramesstudios  

Shri Krishna Janma Katha
Lord Shri Krishna
Krishna Bhajan
Dwaraka
sri krishna govinda hare

हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.

कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
   / kirtanvishwa  

कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
https://www.kirtanvishwa.org

#kirtanvishwa #krishna #marathikirtan

Комментарии

Информация по комментариям в разработке