Hitendra Thakur Sneha Dubey Vasai: स्नेहा दुबे, हितेंद्र आणि भाई ठाकूर अशी नावं आलेलं प्रकरण

Описание к видео Hitendra Thakur Sneha Dubey Vasai: स्नेहा दुबे, हितेंद्र आणि भाई ठाकूर अशी नावं आलेलं प्रकरण

#BBCMarathi #hitendrathakur #snehadubey #vasai #maharashtraassembly
वसई आणि नालासोपारा हे दोन मतदारसंघ मतदानाच्या आदल्या दिवशी चर्चेत राहिले. कारण, इथं पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्यावर झाला. हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या नेत्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिल्याचं सांगून खळबळ उडवून दिली होती.
तावडेंवर आरोप करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला आहे. तब्बल 35 वर्षांनंतर हितेंद्र ठाकूर यांचा राजकारणात पहिल्यांदाच पराभव झाला.
हितेंद्र ठाकूर यांचा पराभव स्नेहा पंडित दुबेंनी केला. स्नेहा पंडित यांचे सासरे सुरेश दुबे यांची हत्या झाली होती. या हत्येचा आरोप हितेंद्र ठाकूर यांचे भाऊ जयेश उर्फ भाई ठाकूर यांच्यावर होता.
सासऱ्यांच्या हत्येतील आरोपीच्या भावाचा पराभव केल्याची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.

काय होतं हे प्रकरण?
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке