दारुड्या ! Darudya ! एका परिवाराची दयनीय कथा !भाग १ !

Описание к видео दारुड्या ! Darudya ! एका परिवाराची दयनीय कथा !भाग १ !

ही काल्पनिक कथा आहे एका दारुड्याची! आपल्या व्यसनाने तो आपले कुटुंब कसे बर्बाद करतो यासंदर्भात या व्हिडिओची रचना केली आहे ! हा व्हिडिओ कुठल्याही व्यसनाला प्रोत्साहन देत नाही. या व्हिडिओचा उद्देश्य केवळ आणि केवळ मनोरंजन आहे. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले पात्र केवळ अभिनय म्हणून कृती करतांना व्हिडिओमध्ये आपल्याला दाखविण्यात आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले सर्व दृश्ये प्रभावी वाटावी केवळ याकरिता चित्रित करण्यात आलेली आहेत.

#झाडीपट्टी #विदर्भकॉमेडी #vidarbhacomedy #Chandrapurdistrict #maharashtra #daaru #memes #beer #daaruparty #like #funny #whiskey #daarudesi #party #alcohol #mumbai #drinks #whisky #sharab #vodka #instagram #meme #funnymemes #trending #wine #punjabi #delhi #daaruwargi #daru #rum #lockdown #friends #likeforlikes #love #dance

कलाकार - मुकेश सेडमाके
संजय मडावी ( संजूबाबा )
अविनाश मडावी
मिनल सेडमाके
दिपाली कोवे
वेदांत मसराम
अंशू कोवे
खेमराज मेश्राम
लक्ष्मण मेश्राम
कवडू मसराम
अतुल मसराम

गीतकार - श्री. पवन येनुगवार सर ( आयुध निर्मानी चांदा ) भद्रावती

संगीत - प्रशांत उईके ( येनोली ) तः नागभिड जि. चंद्रपूर

गायक - अतुल मसराम ( तलोधी बाळापूर )

विशेष सहकार्य - श्री. शिवशंकर अमीलकंठवार सर ( आयुध निर्मानी चांदा) भद्रावती

Комментарии

Информация по комментариям в разработке