क्षारपट जमिनीमुळे त्रस्त आहात वापरा ड्रीप वॉश | Drip Wash For Decalcification Of Drip & Soil

Описание к видео क्षारपट जमिनीमुळे त्रस्त आहात वापरा ड्रीप वॉश | Drip Wash For Decalcification Of Drip & Soil

आता क्षारपट जमिनींची चिंताच नको वापरा तेज ऍग्रोटेकचे ड्रीप वॉश

ड्रीप वॉश हे खालीलप्रमाणे काम करते :-

1. ड्रीपमधे तयार झालेल्या क्षारांचे प्रमाण कमी करते.
2. जमिनीमधील क्षारांचे विघटन करून पोषकद्रव्यांना पिकांच्या मुळांपर्यंत पोहोचवते.
3. मातीचा भुसभुशीतपणा आणि मातीमधील जिवाणूंची संख्या वाढवते.
4. दिलेल्या खतांचे क्षार बनून न राहता पिकाला लगेच उपलब्ध होण्यास मदत करते.
5. पीक वाढीच्या सर्व अवस्थांमधे वापरण्यासाठी योग्य.

प्रमाण - २ लिटर प्रति एकर

अधिक माहितीसाठी तसेच शेतीविषयक मोफत मार्गदर्शन मिळवण्यासाठी 91 305 305 91 या क्रमांकावर संपर्क करा.

इंस्टाग्राम लिंक :   / tejagrotech  
फेसाबुकं लिंक :   / tejagrotech  

क्षारपट जमिनीमुळे त्रस्त असाल तर वापरा ड्रीप वॉश | Use Drip Wash For Decalcification Of Soil #agri
#tejagro
#tejagroproducts
#dripwash
#salinesoil
#dripirrigation
#agriculture

Комментарии

Информация по комментариям в разработке