Manoj Jarange Patil यांनी बीडमध्ये सांगितलं, लोकसभेला कोणत्या दोन चुका झाल्या? Maratha Reservation

Описание к видео Manoj Jarange Patil यांनी बीडमध्ये सांगितलं, लोकसभेला कोणत्या दोन चुका झाल्या? Maratha Reservation

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#ManojJarangePatil #Beed #marathareservation
मनोज जरांगे यांची शांतता रॅली बीडमध्ये दाखल झाली होती. जरांगे पाटील यांच्या बीडच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष होतं. या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. शिवाय त्यांनी लोकसभेतील चुकांवर भाष्य केलं. या शांतता रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या रॅलीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांवर जोरदार हल्ला केला. त्याचसोबत महायुती सरकार आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर देखील टीका केली.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке