मुक्ता आणि सागरची रोमँटिक डेट नाईट! | Premachi Goshta Romantic Scene | Star Pravah |

Описание к видео मुक्ता आणि सागरची रोमँटिक डेट नाईट! | Premachi Goshta Romantic Scene | Star Pravah |

सागर मुक्ताला त्यांच्या डेट नाईटसाठी एक खास ड्रेस देऊन तिला आश्चर्यचकित करतो. नंतर, जेव्हा मुक्ता तो ड्रेस घालून सागर समोर येते, तेव्हा सागर तिला पाहून चकित होतो. सागर मुक्ताचे कौतुक करतो आणि तिला आणखी एका सरप्राईजसाठी तयार राहण्यास सांगतो. सागर तिला त्याच्या आयुष्यात प्रेम आणि आनंदाची भर घातल्याबद्दल तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. शेवटी, ते दोघं एकत्र रोमँटिक डान्स करून त्यांच्या डेट नाईटचा आनंद लुटतात. पहा त्यांच्यातील रोमँटिक क्षण…

Subscribe to Star Pravah on YouTube:    / @starpravahindia  

Click the Bell Icon 🔔 to get notified about our latest updates

Follow Star Pravah on Social Media:
Hotstar: https://www.hotstar.com/in/browse/cat...
Facebook:   / starpravahofficial  
Instagram:   / star_pravah  
Twitter: https://x.com/StarPravah

Комментарии

Информация по комментариям в разработке