सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा ।

Описание к видео सोयाबीनची सर्वोत्कृष्ट बीजप्रक्रिया अवश्य करा ।

सोयाबीन बीज प्रक्रियेसाठी बुरशीनाशक जोरमेट - 3 मिली किंवा पिक्सल - 2 ग्रॅम + रिहांश - 4 मिली प्रति किलो बियाण्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करा. बीज प्रक्रिया आपण 8-15 दिवस अगोदर सुद्धा करू शकतो. बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीन कोणी ही पेरू नका. रिहांश अधिक बुरशीनाशक अशी बीजप्रक्रिया आपण करावी.

Комментарии

Информация по комментариям в разработке