परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर महाराज प्रवचन सोहळा ll वर्णे ll दि. 17-01-2024 ll

Описание к видео परम पूज्य श्री काडसिद्धेश्वर महाराज प्रवचन सोहळा ll वर्णे ll दि. 17-01-2024 ll

🚩श्री परमपूज्य काडसिद्धेश्वर महाराज प्रतिमा प्रतिष्ठापना, उद्घाटन सोहळा व प्रवचन सोहळा वर्णे गावात उत्साहात संपन्न झाला...!! 🚩🙏 बुधवार दि.17-01-2024 रोजी
* शुभहस्ते :- श्री. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी मठाधिपती सिध्दगिरी मठ (कण्हेरी)
* प्रमुख उपस्थिती:- श्री. श्री. प्रकाश कुलकर्णी (देव नाना), मा. आ. श्री. महेश शिंदे आणि कराड (उ) नेते मा. श्री. मनोजदादा घोरपडे या सर्व मान्यवरांच्या उपस्थि आमदार फंडातून " मंजूर केलेले अध्यात्म केंद्र सभामंडपाचे काम पूर्ण झाले !! या वेळी वर्णे गावातील वारकरी आणि भजनी मंडळी महिला, युवक, आणि ग्रामस्थ यांनी स्वामीजी आणि मान्यवरांचे जल्लोषात स्वागत केले वर्णे गावातील सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. 🚩ग्रामस्थ मंडळ वर्णे 🚩

Комментарии

Информация по комментариям в разработке