आईने बनवला चुलीवर कुळीथ पिठाचा झुणका 😍 | Kulith Zunka Bhakar Recipe | S For Satish | Ambavali, Kokan

Описание к видео आईने बनवला चुलीवर कुळीथ पिठाचा झुणका 😍 | Kulith Zunka Bhakar Recipe | S For Satish | Ambavali, Kokan

आईने बनवला चुलीवर कुळीथ पिठाचा झुणका 😍 | Kulith Zunka Bhakar Recipe | S For Satish | Ambavali, Kokan #KulithPithchaZunka #ZunkaBhakarRecipe #KulithZunkaRecipe #sforsatish
कोकणातील काही निवडक पारंपरिक रेसिपी मध्ये कुळीथ पिठाचा झुणका सुधा येतो. पावसाळ्यात आणि थंडीमध्ये खास करून खाल्ला जाणारा कुळीथ पिठाचा झुणका आम्ही आज बनवला आहे. आईने आमच्या घरचे कुळीथ प्रथम जात्यावर दलुन घेतले. चुलीवर मातीच्या भांड्यात फोडणी देऊन मस्त झुणका तयार केला. गरमागरम भाकरी सोबत झुणका अतिशय भारी लागतो. हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке