॥ पंढरीची वारी ॥ संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा ॥ दिवे घाट ॥ Sant Dnyaneshwar maharaj Palkhi Dive Ghat

Описание к видео ॥ पंढरीची वारी ॥ संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा ॥ दिवे घाट ॥ Sant Dnyaneshwar maharaj Palkhi Dive Ghat

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी शेकडो वर्षांची महाराष्ट्राची परंपरा पायी वारी लाखो भाविकांच्या सोहळयाने पंढरपुरला जात असते . ..॥ आषाडी वारी ॥ या नावाने देखील हा सोहळा ओळखला जातो . विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे भावीक आळंदी ते पंढरपुर असा 2५० किमी पायी प्रवास पंधरा दिवस करतात. विठठलाच्या आणि माऊली माऊली नाम गजरात हा सोहळा पंढरपुर पर्यंत जातो
त्याच वाटेवरील हे दिवे घाटातील जिवंत क्षण .

Комментарии

Информация по комментариям в разработке