ऊस लागवड स्पेशल - शेतीशाळा | uus lagwad sampurn mahiti | sugarcane farming with Sanjeev Mane

Описание к видео ऊस लागवड स्पेशल - शेतीशाळा | uus lagwad sampurn mahiti | sugarcane farming with Sanjeev Mane

महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात ऊस पिक 🎋 हे लागवडीसाठी प्रचंड लोकप्रिय आहे.लाखो हेक्टर क्षेत्र ऊस पिकाच्या लागवडीखाली 🌱 आहे.कमी भांडवल आणि त्यातून निघणारे 💰 मुबलक उत्पन्न यामुळे ऊस पिक शेतकऱ्यांच्या 👳‍♂ पसंतीस पडते.आपल्याला ऊस पिकांच्या 🎋 संदर्भातील कुठलेही प्रश्न असतील आपण निःसंकोचपणे विचारू शकता.जेणेकरून आपल्या सगळ्या समस्या सुटतील 🙁 आणि त्याचा फायदा आपल्याला आपल्या उत्पन्न वाढीसाठी 💰 होईल हा उद्देश 🙋‍♂️ डोळ्यासमोर ठेऊन आपण आजचे सत्र आयोजित केलेले आहे. 🤳🏼 तेव्हा नक्की पहा आणि आपले प्रश्न सोडवा 🙂

नमस्कार, भारतॲग्री यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे.
भारतॲग्री अ‍ॅप डाउनलोड करा: https://bharatagriapp.onelink.me/ydvW...
शेतीशी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी, कृपया भारतॲग्री अ‍ॅपवर चॅट करा
#bharatagri #marathi #agriculture #shetimahiti
============================================================

Комментарии

Информация по комментариям в разработке