CPR म्हणजे काय? Cardiac Arrest, Heart Attack आल्यास ते का देतात? | First Aid | Basic Life support

Описание к видео CPR म्हणजे काय? Cardiac Arrest, Heart Attack आल्यास ते का देतात? | First Aid | Basic Life support

एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, किंवा त्यांची हृदयक्रिया बंद पडलं, तर CPR दिलं जातं. पण CPR म्हणजे नेमकं काय? ते कुणाला आणि कसं देतात, तसंच त्यानं काय फायदा होतो?
#CPR #Heartattack #CardiacArrest #Medical
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке