Pt. Tulsidas Borkar Guruji | Raag Madhuchandrika | Harmonium | Tabla- Aneesh Pradhan | Niranjan Lele

Описание к видео Pt. Tulsidas Borkar Guruji | Raag Madhuchandrika | Harmonium | Tabla- Aneesh Pradhan | Niranjan Lele

#harmonium #indianclassical #indianclassicalmusic

मधु चंद्रिका

आपण नेहमीच मधुवंती, मधु कौंस असे राग ऐकतो. यातला मध म्हणजे तीव्र मध्यम आणि कोमल गंधाराचा झालेला गोड संवाद असं वाटतं. याचाच आनंद घेताना गुरुजींना अजून काही तरी खुणावत होतं. सहज एकदा करून पाहिलं आणि कोजागिरीचं चांदणं जणू अनुभवल्याचा भास झाला. म्हणून बहुतेक त्या रागाचं बारसं झालं - मधु चंद्रिका . मधु कौंसाच्या डौलदार कोमल गंधार पंचम आणि तीव्र मध्यम याच्या संवादाला चांदण्यासारखं शीतल करणारा अवरोही मध्यम रागात आला आणि कोजागिरी पौर्णिमेची शीतलता, शांतता आणि शुभ्र चांदणं याची अनुभूती आली.
ही अनुभूती आणि दृष्टि गुरुजीं सारख्या संगीत साधकाला येते आणि तुम्ही आम्ही सगळे भाग्यवान की त्याचा आस्वाद आपण सगळे या दृक श्राव्य माध्यमातून पुनः पुन्हा घेऊ शकतो.
निरंजन लेले

Remembering our beloved Guruji on his 4th death anniversary.

Presenting an excerpt from Guruji's 80th Birthday celebration programme..
In frame -
Harmonium - Pt. Tulsidas Borkar Guruji
Tabla - Dr. Aneesh Pradhan
Second Harmonium - Shri. Niranjan Lele
Swarmandal - Shri. Siddhesh Bicholkar

Комментарии

Информация по комментариям в разработке