Pankaja Munde यांना साईडलाईन करणं भाजपला परवडेलं का ? त्यांची ताकद नक्की कुठे आहे ?

Описание к видео Pankaja Munde यांना साईडलाईन करणं भाजपला परवडेलं का ? त्यांची ताकद नक्की कुठे आहे ?

#BolBhidu #PankajaMunde #DevendraFadnavis

मी भाजपची पण भाजप माझी थोडीच आहे… पंकजा मुंडेंनी जाहीर वक्तव्य केल तोच संजय राऊतांची रिएक्शन आली. पंकजा मुंडेंनी भाजप सोडावी अस राऊत म्हणाले. आत्ता हे काही पहिल्यांदा होत नाही. गेल्या ५ वर्षात किमान ५० वेळा तरी पंकजा मुंडेंनी आपली नाराजी जाहिरपणे दाखवून दिलेय.

पंकजा मुंडेंना भाजपने साईडलाईन केलय या चर्चा तर कॉमन झाल्या आहेत. पण दरवेळीप्रमाणे काही दिवस या चर्चा टिकतात होत मात्र काहीच नाही. ना पंकजा मुंडेंना मेनस्ट्रीम राजकारणात संधी दिली जाते ना पंकजा मुंडे पक्षाच्या विरोधात जाण्याची ठाम भूमिका घेतात… त्यामुळे पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा आणि त्याला राऊतांनी दिलेल्या प्रतिउत्तराचा पुढचा पिक्चर सर्वांनाच ठावूक आहे

असो तर आपली मुख्य चर्चा आहे ती पंकजा मुंडेंच्या ताकदीची. पाहू या व्हिडिओतून…

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке