वाल्याचा वाल्मिकी होणार?,walmik karad,Dhananjay Munde,Beed crime,politics,Santosh Deshmukh,live,

Описание к видео वाल्याचा वाल्मिकी होणार?,walmik karad,Dhananjay Munde,Beed crime,politics,Santosh Deshmukh,live,

मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास आता अंतिम टप्प्यात आल्याचे दिसत आहे.. आरोपींच्या गाडीत सापडलेल्या मोबाईलमध्ये हत्तीची माहिती एका बड्या नेत्याला दिल्याचे समजते आहे. हा बडा नेता कोण हेही लवकर स्पष्ट होईल. दरम्यान परवापासून वाल्मीक कराड यांच्या पत्नी, मुलगा आणि निकटवर्ती यांची सीआयडी कडून कसून तपासणी करण्यात येत असून त्यांची बँक खाते ही गोठविण्यात आले आहेत असे समजते. या सर्व गोष्टींनी गुदमरून आज वाल्मीक कराड आत्मसर्पण करणार असण्याची चर्चा असून वाल्याचा वाल्मिकी होणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
आजच्या लाईव्हमधून याचाच आढावा घेऊया..!
#walmikkarad #beedcrime #dhananjaymunde #santoshdeshmukh #sureshdhas #prajaktamali #livrstream #viral
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке