Dajipur Forest | Tejam Nisarg Home Stay l Radhanagari | EK Kshan Nisargachya sanidhyat

Описание к видео Dajipur Forest | Tejam Nisarg Home Stay l Radhanagari | EK Kshan Nisargachya sanidhyat

नमस्कार मित्रांनो, समर्थ कोकणी आर जे या मराठी युट्युब चॅनलवर आपलं स्वागत आहे.
नावात काय दडलंय ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. कोकणातील लोकजीवन, कोकणची पर्यटन स्थळे, ग्रामदेवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच बरोबर आपल्या कोकणातील उदयॊग व्यवसायांची प्रसिद्धी करतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनलला Subscribe करा, विडिओला लाईक करा व विडिओ शेअर करा.

दाजीपूर अभयारण्याच्या सुरुवातीला तेजम निसर्ग होम स्टे आहे. या होम स्टे ला कोकणी, मालवणी, कोल्हापुरी पद्धतीचे उत्तम जेवण तयार करून मिळते. आपल्याला जर या ठिकाणी जायचे असल्यास आपण विडिओ मद्धे मोबाईल नंबर दिलेला आहे या नंबरला कॉल करून या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी सुंदर निसर्गाचा अनुभव घेऊ शकतो, तसेच या ठिकाणी जेवणा सोबत राहण्याची सोय सुद्धा आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке