Modi Government Crops MSP : सरकारच्या Soybean, Cotton वरील हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?

Описание к видео Modi Government Crops MSP : सरकारच्या Soybean, Cotton वरील हमीभावावर शेतकरी नाराज का आहेत?

#maharashtra #farmer #msp #BBCMarathi
भारत सरकारने 2023-24 मध्ये सोयाबीनला प्रती क्विंटल 4,600 रुपये इतका हमीभाव जाहीर केला. 2024-25 मध्ये हमीभावात वाढ करुन तो 4,892 एवढा करण्यात आला. तर कापसाला 7,020 प्रती क्विंटल हमीभाव जाहीर केला. 2024-25 साठी त्यात वाढ करुन तो 7,521 एवढा करण्यात आला. पण सरकारकडून जाहीर केलेला हमीभाव परवडत नसल्याचं शेतकरी सांगतात.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे
शूट- किरण साकळे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке