Logo video2dn
  • Сохранить видео с ютуба
  • Категории
    • Музыка
    • Кино и Анимация
    • Автомобили
    • Животные
    • Спорт
    • Путешествия
    • Игры
    • Люди и Блоги
    • Юмор
    • Развлечения
    • Новости и Политика
    • Howto и Стиль
    • Diy своими руками
    • Образование
    • Наука и Технологии
    • Некоммерческие Организации
  • О сайте

Скачать или смотреть वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies

  • Dr Tushar Kokate Ayurved Clinic
  • 2024-07-16
  • 378751
वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात,  मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies
वातवात कमी करण्याचे उपायसांधेवातसांधेदुखीकंबरदुखीमणक्यांचे आजारवेदनाआर्थ्रायटिसआमवातघरगुती उपायvatajoint painarthritisRAgoutspondylosisosteoporosiscalciumbone densityहाडे ठिसूळपेनकिलरवात को कम कैसे करे
  • ok logo

Скачать वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies бесплатно в качестве 4к (2к / 1080p)

У нас вы можете скачать бесплатно वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies или посмотреть видео с ютуба в максимальном доступном качестве.

Для скачивания выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Cкачать музыку वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies бесплатно в формате MP3:

Если иконки загрузки не отобразились, ПОЖАЛУЙСТА, НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если у вас возникли трудности с загрузкой, пожалуйста, свяжитесь с нами по контактам, указанным в нижней части страницы.
Спасибо за использование сервиса video2dn.com

Описание к видео वात कमी करणारे 11 पदार्थ! संधिवात, आमवात, मणक्यांचे आजार इ. Joint pain Home remedies

संधिवात,आमवात, गुडघेदुखी, मणक्यांचे आजार, सायटिका असे म्हटले की हे "वाताचे आजार " आहेत, हे आता अनेकांना माहीत झाले आहे. आयुर्वेद म्हणतो की कोणतीही वेदना वाताशिवाय होत नाही. तपासण्यांमध्ये RA टेस्ट पॉझिटिव्ह, यूरिक ॲसिड Uric acid वाढले, HLAB27 POSITIVE, LUMBAR SPONDYLOSIS, AVN, DEGENERATIVE CHANGES, असे अनेक शब्द पुढे येतात. परंतु सगळ्यांमध्ये कॉमन असते ती वेदना - Pain, आणि म्हणूनच "वात"!
हा वात का वाढतो, वात कमी कसा करावा, वात का उपाय क्या है, वात कम कैसे करे, वात कम करने के लिए क्या खाये, वात पूर्ण बरा होतो का असे प्रश्न नेहमी विचारले जातात. या व्हिडिओमध्ये शरीरात वाढणारा विशेषतः सांधे, हाडं आणि पोटात वाढणारा जो वात त्यावर घरगुती उपाय म्हणून पथ्य म्हणून आहारात घेता येतील असे 11 पदार्थ सांगितले आहेत.
Ayurved is the most scientific way to maintain and to gain health. This science is based on three dosha Siddhant. Vata, Pitta and Kapha are known as tridosh. Imbalance of tridosh leads to diseases and symptoms. Tridosh in balanced state gives health. Vata is considered to be a leader of Tridosh. Aggravated vata dosh can lead to various serious health problems for example sciatica, knee pain, rheumatism, gout , IBS osteoporosis, arthritis etc.
How to balance vata Dosha? is frequently asked question by patients. ln this video we are going to see 11 food elements that helps to keep Vata dosha in balanced state. Balance is the key to health and Ayurveda is the balence!
#arthritis
#वात
This video also includes information about
joint pain
knee pain
arthritis and Ayurveda
vat upay
vat dosha remedies
वात उपाय
वात आणि आयुर्वेदिक उपाय
वात कमी करण्यासाठी पदार्थ
spondylosis and Ayurveda
आमवात उपाय
संधीवात उपाय


आपल्या चैनल वरील अन्य काही व्हिडिओ

वात कमी करण्यासाठी 10 उपाय भाग 1
   • वाढलेला वात - 10 उपाय! कारण आणि लक्षणांसहि...  

दूध तुपाचे 21 फायदे
   • Benefits of ghee/ दूध तूप घेण्याचे 21 आश्च...  

पित्त होण्याची कारणे
   • पित्त वाढवणारी 9 कारणे आणि काही पदार्थ By ...  

संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय:    • संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय  

खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
   • कोणते खजूर best? कधी ? किती? कशासह खावेत? ...  

उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय
   • शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुत...  

केसांच्या समस्या- हमखास यशस्वी उत्तरे! हेअर केअर रुटीन
   • केसांचे प्रश्न-हमखास यशस्वी उत्तरे Guide t...  

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy:    • पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipatio...  







Disclaimer / अस्विकरण
या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.

आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!

डॉ तुषार कोकाटे.

Комментарии

Информация по комментариям в разработке

Похожие видео

  • О нас
  • Контакты
  • Отказ от ответственности - Disclaimer
  • Условия использования сайта - TOS
  • Политика конфиденциальности

video2dn Copyright © 2023 - 2025

Контакты для правообладателей [email protected]