Artificial intelligence : AI साठी आपल्याकडे पुरेशी Electricity उपलब्ध आहे का? | गोष्ट दुनियेची

Описание к видео Artificial intelligence : AI साठी आपल्याकडे पुरेशी Electricity उपलब्ध आहे का? | गोष्ट दुनियेची

#BBCMarathi

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता. हा एका असा अत्याधुनिक कॉम्प्युटर प्रोग्राम असतो, जो प्रचंड माहिती एकाच वेळी प्रोसेस करू शकतो. एआयचा वापर सध्या सगळ्या क्षेत्रांत वाढतो आहे. पण एआयला विकसित करण्यासाठी करोडो कंप्युटर्स सुरू ठेवायचे आणि त्यांना एअरकंडिशनिंगद्वारा थंड ठेवायचं तर मोठ्या प्रमाणात वीजेची गरज पडते.

गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण प्रश्न विचारतोय की आपल्याकडे एआय चालवण्यासाठी पुरेशी वीज उपलब्ध आहे का?

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке