झणझणीत काळं सुक्क मटण आणि रस्सा | अस्सल गावरान काळं मटण आणि रस्सा | महाराष्ट्रीयन काळं मटण आणि रस्सा

Описание к видео झणझणीत काळं सुक्क मटण आणि रस्सा | अस्सल गावरान काळं मटण आणि रस्सा | महाराष्ट्रीयन काळं मटण आणि रस्सा

मटणाचे आपण वेगवेगळे प्रकार बनवतो, जसे की तांबडा पांढरा रस्सा, सुक्क मटण, फ्राय मटन हे पदार्थ आपण नेहमीच बनवून खात असतो.
थोडीशी वेगळी आणि चवीला अगदी झणझणीत आणि मसालेदार काळ्या मटणाची रेसिपी किंवा तरी बदल म्हणून करण्यास काहीच हरकत नाही.यातील काळ्या मसाल्यामुळे हे मटण अगदी चविष्ट बनते.

Комментарии

Информация по комментариям в разработке