आपल्याकडचे ग्रॅज्युएट्स एमप्लॉएबल आहेत का? | Dr. Shailendra Deolankar | CareerNama

Описание к видео आपल्याकडचे ग्रॅज्युएट्स एमप्लॉएबल आहेत का? | Dr. Shailendra Deolankar | CareerNama

नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थी-पालकांवर काय परिणाम पडणार आहे? ‘एनइपी’च्या स्ट्रक्चरमधून येणाऱ्या उच्चशिक्षितांना रोजगार मिळणार का? उच्चशिक्षण घेणाऱ्यांची शिक्षणे ‘एआय प्रूफ' आहेत का? लिबरल आर्ट्स, सोशल सायन्स यांची पुन्हा क्रेज आली आहे का?

डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची मुलाखत

#neweducationpolicy #Careernama

Комментарии

Информация по комментариям в разработке