सुदृढ मन व हृदयासाठी गणेश मुद्रा - Ganesh Mudra for healthy mind & heart

Описание к видео सुदृढ मन व हृदयासाठी गणेश मुद्रा - Ganesh Mudra for healthy mind & heart

Ganesh Mudra for healthy mind & heart

In the series Mudrashaastra, we have been learning about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). For the past few episodes we have been learning the Mudras that are performed by using both hands. Today, let’s talk about the Ganesh Mudra that energizes the Pruthvi (earth) and Agni (fire) Tattvas and manages the others.

Are you suffering from heart disease and high cholesterol? Are you trapped in the tangle of emotions and impatience? Do you feel bogged down by responsibilities? Is it necessary for you to strengthen the muscles and digestive system? How does the Ganesh Mudra that fortifies the Anahat Chakra help in this cause? Why should men and women perform this Mudra differently? Ganesh implies the one who controls or protects the Ganas or the elements. Dr. Amruta Chandorkar from Niraamay provides insights into this Mudra that is named after him.

Watch the video for details and share it with those who wish to succeed in life by gaining health, self-confidence and courage.
-----
सुदृढ मन व हृदयासाठी गणेश मुद्रा

उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे, हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघतच आहोत. गेल्या काही भागांपासून आपण दोन्ही हातांनी एकत्रितपणे करायच्या मुद्रा शिकत आहोत. पृथ्वी व अग्नी तत्त्वांना सशक्त करीत अन्य तत्त्वांना नियंत्रित करणाऱ्या गणेश मुद्रेबद्दल आज चर्चा करूया.

तुम्हाला हृदयरोग व वाढलेल्या कोलेस्टेरॉलची समस्या आहे का? मनाची अधीरता व भावभावनांच्या गुंत्यात तुम्ही अडकले आहात का? तुम्हाला जबाबदाऱ्यांचे ओझे वाटते का? तुमचे स्नायू व पचनसंस्था अधिक बळकट होणे गरजेचे आहे का? अनाहत चक्र सुदृढ करणाऱ्या गणेश मुद्रेची या कामी कशी मदत होते? ही मुद्रा पुरुष व स्त्रियांनी वेगवेगळ्या पद्धतीने का करायची असते? गणांचा किंवा तत्त्वांचा नियंत्रक किंवा ईश्वर म्हणजेच गणेश. त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मुद्रेचे बारकावे समजावून सांगत आहेत निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पाहा आणि आरोग्य, आत्मविश्वास व धैर्य वाढवून यशस्वी होऊ पाहणाऱ्या सर्वांना पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#GaneshMudra #healthymind #healthyheart #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay #dramrutachandorkar


Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке