सोलापूरच्या डाळींब शेतकऱ्याची कहाणी l फळबाग साइज वाढविणे, चकाकी, चमक वाढविणे l dalimb size shining

Описание к видео सोलापूरच्या डाळींब शेतकऱ्याची कहाणी l फळबाग साइज वाढविणे, चकाकी, चमक वाढविणे l dalimb size shining

सोलापूर शेतकऱ्याच्या डाळिंबाला मिळाला 205 रुपये प्रति किलो भाव  ll बरसाथी ऍग्रो मार्गदर्शन #farming


शेतकऱ्याचे नाव - बाळासाहेब पेठकर 


सोलापूरचे आमचे शेतकरी  बाळासाहेब पेठकर यांनी बरसाथी च्या नवीन उत्पादनांच्या सहाय्याने डाळिंब बागेला प्रती किलो 205 रुपये भाव मिळाला. त्यांची 3 एकर डाळिंब बाग ही बरसाथी ऍग्रो chya मार्गदर्शनाखाली होती. बरसाथी चे मार्गदर्शन व प्रोडक्ट्स दोन्हींचा त्यांना चांगला फायदा झालेला आहे. बरसाथी शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन उंचीवर पोहोचण्यासाठी सक्षम करते. बरसाथीचे सूक्ष्म पोषक तत्वे आणि जैविक इनपुट्स आणि मार्गदर्शन घेऊन शेतकरी अधिक निरोगी पिके व भरघोस उत्पादन घेऊ शकतात. 

 

बरसाथी ऍग्रोटेकचे प्रॉडक्ट्स आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस साठी संपर्क साधा: 

9850501468 / 9673570188


#feedback #successstory #farming #barsathi #agriculture #cropyield #organicfarming #sustainableagriculture #biofertilizers #micronutrients #farmer #pomegranate #banana #grapes  #biopesticides #biofungicides #trichoderma #pseudomonas #azotobacter #PSB #KMB #bacillus #paecelomyces #शेतकरी #कृषी #जैवतंत्रज्ञान #जैविकशेती #जैविकखते #सूक्ष्मपोषकतत्वे #शेतकरी #डाळींब #केळी #द्राक्ष #dalimb #dalimbsize #shining #solapur

Комментарии

Информация по комментариям в разработке