कानिफनाथ गड 🍁(येथील मंदिरात चक्क सरपटत जावे लागते) 😳 Kanifnath Temple bopgaon Pune

Описание к видео कानिफनाथ गड 🍁(येथील मंदिरात चक्क सरपटत जावे लागते) 😳 Kanifnath Temple bopgaon Pune

श्रीक्षेत्र कानिफनाथ हा गड सह्याद्रिच्या पर्वतरांगामध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगांव येथे आहे. तेथे कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे मंदिर आहे. मंदिर प्राचिनकालीन ( सुमारे ८०० वर्षापूर्वीचे ) आहे .  
ते या पंचक्रोशितील शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. 

 पुण्यावरून दिवे घाट मार्गे सासवड हे शहर सुमारे २८ km  वर आहे व  हडपसर पासून सुमारे १७ km. सासवड शहरा पासून पश्चिमेला कोंढव्या कडे जाताना ९ km वर बोपगाव या गावानजीक कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे. ४-५ km  चा प्रवास व एक छोटा घाट चढून गेल्यास कानिफनाथ मंदिरा पर्यंत पोहचता येते. पुण्यावरून बापदेव घाट मार्गे सासवड ला जाताना सुद्धा आपण कानिफनाथ मंदिराकडे जाऊ शकतो.
-----------------------------------------

A short drive (25 kms) away from the city brings you to a temple on top of a small hillock. A short drive, a good ghat section and something unique in this temple make this a very good option for 2-3 hr break from the city.


--------------------------------------------------

#कानिफनाथ
#कानिफनाथ_मंदिर
#बोपगाव
#kanifnath
#Kanifnath_Temple
#Kanifnath_Mandir
#temple #fort
#vlog #marathi
#pune #mahadev
#sagar_madane_creation

Комментарии

Информация по комментариям в разработке