Sushila Meena Bowling Viral video : झहीर खानसारखी बॉलिंग करणारी ही मुलगी नक्की कोण?

Описание к видео Sushila Meena Bowling Viral video : झहीर खानसारखी बॉलिंग करणारी ही मुलगी नक्की कोण?

#bbcmarathi #sushilameena #viralvideo #BowlingViralvideo #zahirkhan #sachintendulkar
राजस्थानच्या एका छोट्याशा आदिवासी खेड्यात रहाणाऱ्या सुशीला मीणा या मुलीचा व्हीडिओ नुकताच व्हायरल झाला होता. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने तिचा व्हीडिओ शेअर करत म्हटलं की तिच्या बॉलिंगमध्ये झहीर खानच्या बॉलिंगची झलक दिसते.
पण कोण आहे ही मुलगी? आणि काय आहे तिची पडद्यामागची कहाणी? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीची टीम पोचली राजस्थानला.
रिपोर्ट – अनघा पाठक, मोहर सिंह मीणा
व्हीडिओ जर्नलिस्ट – अंशुल सिंह
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке