१००% शुद्ध साजूक तुपातल्या लाडवांचे २६ प्रकार | Pure Ghee Laddu’s @ Dombivali | Kanitkar’s

Описание к видео १००% शुद्ध साजूक तुपातल्या लाडवांचे २६ प्रकार | Pure Ghee Laddu’s @ Dombivali | Kanitkar’s

नमस्कार मित्रांनो !
मराठा लाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो ज्यामध्ये खेळ, मौजमजा, घरातल्या गमतीदार गोष्टी, सण, उत्सव, रूढी-परंपरा, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो.

सध्या श्रावण सुरू झाला असून श्रावणात येणाऱ्या सणांची पंगत एकामागून एक सुरू झाली आहे. त्यांच अनुषंगाने सणांना साजेशी अशी खाद्य संस्कृती सुद्धा तितकीच महत्वाची ठरते.

आज आपण साजूक तुपातले असे पौष्टीक लाडवांचे २६ निरनिराळे प्रकार डोंबिवलीतील कानिटकर यांच्या लाडू व्यवसायाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

तर व्हिडीयो शेवटपर्यन्त पहा आणि आवडल्यास वीडियो ला नक्की लाइक करा.

#मराठालाईफ
#marathalife



कानिटकर दुकानांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक :-

Kanitkar's THANE
Shop no.5 Gauravi Building,
Near A. K. Joshi road,
Mahatma Phule road
Thane West - 400602
Shop timings 9:30 am to 9 pm all days open
Contact 9820105687

Kanitkar's KALYAN
Vanashree srushti society
Khadakpada circle( kala talav side)
Khadakpada
Kalyan
Shop timings 9:30 am to 9 pm all days open
Contact +91 80971 53618

Kanitkars DOMBIVLI
Shree Sneha apt.
Besides Kotak Mahindra Bank
Chiplunkar road
Ramnagar
Dombivli East
Time- 10am to 1.30pm and 5pm to 9 pm
Every day
9167691919


Follow us on
Facebook:
  / 703055020246510  

Instagram:
  / reels  

Комментарии

Информация по комментариям в разработке