US SW 1517 TOMATO हा व्हिडिओ 1 वर्ष जुना आहे , बियाणे आपल्या अभ्यासाने ज्ञान घेऊन मगच घ्यावे.

Описание к видео US SW 1517 TOMATO हा व्हिडिओ 1 वर्ष जुना आहे , बियाणे आपल्या अभ्यासाने ज्ञान घेऊन मगच घ्यावे.

टोमॅटो - US SW 1517
कंपनीचे नाव - सीड वर्क्स
प्रकार - पावसाळी टोमॅटो
फळाचे वजन - 100 ग्राम पर्यंत

US SW 1517 ची वैशिष्ट्ये -
★पावसाळ्यामध्ये तग धरणारे वाण.
★जास्त पावसामध्ये सुद्धा फुल गळत नाही.
★एक सारखा फळाचा आकार.
★कडक फळ.
★व्हायरस करता सहनशील वाण.

US SW 1517 कुठे मिळेल❓

कृषी विकास बीज भांडार नाशिक
शॉप नंबर 1 गुरुकृपा अपार्टमेंट पेठ फाटा पंचवटी नाशिक 422003

बियाण्यासाठी खालच्या लिंक वर क्लिक करा आणि विचारा

https://wa.me/919096245747

Комментарии

Информация по комментариям в разработке