#mpsc #mpscexam #vishaychbhari #विषयचभारी
MPSC Result Announced : 16 वेळा नापास, पण शेवटी झाडू कामगाराची उषा क्लास 1 झालीचं | Vishaych Bhari
हारता वही है जो शिकायत बार-बार करता है,
जीतता वो है जो कोशिश बार-बार करता है..
पण एक उषा पवार नावाची मुलगी जिच्या आयुष्यात दुःख,कष्ट,अपयश,संघर्ष सगळंच होत... पण पोरीन जिद्दीन सगळ्या गोष्टिना तोंड दिल आणि अनेकदा अपयश पचवून अखेर यश स्वतःकडे खेचून आणलच.. झाडू कामगाराची ही पोरगी १६ वेळा नापास झाली पण शेवटी जिद्दीन क्लास १ अधिकारी झालीच.. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण उशाला अगदी तंतोतंत लागू होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे upsc ,mpsc आणि neet सारख्या अवघड परीक्षेमध्ये दोनदा, तीनदा नापास झालो, म्हणून लगेचच स्वतःला संपवणार्या आजच्या तरुणांसाठी आणि किती दिवस पोरीला घरात ठेवायचं, लग्न कर अन तुझ्या सासरी जाऊन शिक अशी मानसिकता असणाऱ्या पालकांसाठी उषा आणि तीच कुंटुंब सध्या प्रेरणास्थान ठरत आहे. म्हणूनच नेमकं 16 वेळा नापास होऊनही 17 व्या वेळी उषा कशी काय पास झाली ? एका झाडू कामगाराची पोरगी कलास 1 अधिकारी कशी झाली ? तिच्याच या संपूर्ण संघर्षमय प्रवासाची कहाणी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
vishaych bhari,mpsc result,mpsc students,mpsc students andolan pune,mpsc students rights,mpsc result 2025,mpsc exam information,mpsc syllabus,mpsc result 2024,mpsc wallah,mpsc update today,mpsc syllabus 2025,mpsc form filling 2025,mpsc interview,mpsc,mpsc 2025,mpsc live,mpsc news,mpsc books,mpsc exams,mpsc online,mpsc topper,mpsc viral,mpsc pattern,mpsc lecture,mpsc exam date,mpsc new update,mpsc rajyaseva,mpsc exam paper,mpsc aspirants
Информация по комментариям в разработке