महायुतीला पुन्हा सत्तेत आणणारी लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाने थांबवली; आता बहिणी काय करणार?

Описание к видео महायुतीला पुन्हा सत्तेत आणणारी लाडकी बहीण योजना निवडणूक आयोगाने थांबवली; आता बहिणी काय करणार?

निवडणूक आयोगाने महायुती सरकारची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना थांबवली आहे. चार दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देणाऱ्या योजना थांबण्याची नोटीस काढली होती. यानंतर आता राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना तुर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook :   / timemaharashtra  
►Subscribe Time Maharashtra on Youtube: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : www.instagram.com/timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
https://chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.

#ladkibahiniyojana #electioncommission #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #Mukyamantriladkibahinyojna #maharashtra #mahayuti #mahavikasaghadi #timemaharashtra

Комментарии

Информация по комментариям в разработке