झटपट फक्त 10 मिनिटात,2 थेंब तुपात आजीच्या पद्धतीने बनवा कमी तेलकट उपवासाचे थालीपीठ/Thalipeeth recipe

Описание к видео झटपट फक्त 10 मिनिटात,2 थेंब तुपात आजीच्या पद्धतीने बनवा कमी तेलकट उपवासाचे थालीपीठ/Thalipeeth recipe

#Upvasache_Thalipeeth #उपवासाचे_पदार्थ #उपवासाचे_धिरडे

साहित्य -

1 वाटी साबुदाणा
4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
1/4 भाजलेले शेंगदाणे
3 हिरव्या मिरच्या
चवीनुसार मीठ
गावरान तूप
गरजेनुसार पाणी

ingredients-

1 bowl sabudana
4 medium size boiled potatoes
1/4 roasted ground nuts
3 green chillies
salt as per taste
desi ghee
water as per requirement

Комментарии

Информация по комментариям в разработке