Mahayuti जिंकली तर Eknath shinde हेच मुख्यमंत्री असतील. शिंदेंचा दबदबा कसा वाढला ?

Описание к видео Mahayuti जिंकली तर Eknath shinde हेच मुख्यमंत्री असतील. शिंदेंचा दबदबा कसा वाढला ?

#BolBhidu #EknathShinde #MahayutiCM

आगामी निवडणूका महायुती कोणाच्या नेतृत्वात लढवणार. महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार. एकनाथ शिंदेंच्याच हाती नेतृत्व असेल तर मग भाजप धाकटा भाऊ होणार का. अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचे पर्याय संपूष्टात आलेत का? लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या, निकालांचा धुरळा खाली बसला आणि आत्ता विधानसभेच्या चर्चा झडू लागल्या आहेत.

मात्र लोकसभेतल्या पराभवानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत घेतलेले निर्णय पाहिले तर एकनाथ शिंदे हेच तिनही पक्षांचे एकमेव बॉस ठरतील अस बोललं जातय. आगामी निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातच लढवल्या जातील आणि महायुती जिंकल्यानंतर देखील एकनाथ शिदेंच मुख्यमंत्री असतील अशी योजनाच दिल्लीने आखलेली आहे. आपण हे कोणत्या आधारावर बोलतोय, राजाच्या राजकारण अस काय घडतय ज्यामुळे शिंदेचा दबदबा आणि राजकीय मुल्य वाढलेलं आहे समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке